Logo

कै.स्वा. सै. शामराव पाटील नागरी सह. पतसंस्था मर्या.

उंडाळे, ता. कराड, जि. सातारा (महाराष्ट्र)

आमच्याबद्दल

आम्ही सहकारी तत्त्वावर आधारित एक विश्वासू पतसंस्था आहोत. आमचे उद्दिष्ट सर्व सदस्यांना उत्तम आर्थिक सेवा पुरवणे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधणे हे आहे. सुरक्षित ठेवी, कमी व्याजदराने कर्ज आणि इतर आर्थिक सेवा आमच्या मुख्य सेवा आहेत.

स्फूर्तीस्थान

आमचे स्फूर्तीस्थान

उंडाळे येथील थोर स्वातंत्र्य सेनानी कै. दादासो उंडाळकर यांचे जेष्ठ सुपुत्र कै. स्वा.सै. शामराव पाटील (आण्णा) यांच्या नावाने दि.१/१/१९८१ रोजी आपल्या भागाचे भाग्यविधाते माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासरावजी पाटील (काका) यांनी ग्रामीण व डोंगरी, भागातील गरीब, अशिक्षीत, आर्थिक मागास, लोकांची सावकारी पाशातून आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी पतसंस्थेची स्थापना केली.

संपूर्ण माहिती

ठेव व्याज गणना

ठेव व्याज कॅल्क्युलेटर

आजच सदस्य बना आणि विशेष लाभ मिळवा!

नवीन सदस्यांसाठी विशेष ठेव योजना - 9% व्याजदर!

संपर्क साधा

आर्थिक अटी

मुदत ठेव

8.25%

प्रतिवर्ष व्याजदर

कर्ज व्याजदर

10.5%

प्रतिवर्ष व्याजदर

आमच्या प्रमुख सेवा

ठेव योजना

सुरक्षित आणि लाभदायक ठेव योजना आपल्या बचतीसाठी.

अधिक वाचा

कर्ज योजना

वैयक्तिक, व्यवसायिक आणि शैक्षणिक गरजांसाठी विविध कर्ज योजना.

अधिक वाचा

सदस्य सेवा

आमच्या सर्व सदस्यांना तत्पर आणि पारदर्शक सेवा.

अधिक वाचा